BMM भारतीय कार्यक्रमांसाठी असलेल्या या ग्रुपद्वारे वेगवेगळे कलाकार, नाटकाचे
ग्रुप्स, मराठी चित्रपट
असे मनोरंजनाचे आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम सर्व लहान आणि मोठ्या मंडळांना वाजवी दारात
एकाच वेळेस उपलब्ध करून देण्याचा BMM चा मानस आहे. तुम्हा सर्वांच्या साथीने हा प्रयोग यशस्वी
होईलच असा विश्वास आहे!
ह्या फॉर्म द्वारे तुमच्या आणि तुमच्या मेम्बर्स च्या आवडी निवडी आणि गरजा जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न.